समाजशास्त्रीय विश्लेषणामध्ये ऐतिहासिक दृष्टीकोन कोणी वापरला?www.marathihelp.com

समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.

solved 5
ऐतिहासिक Tuesday 14th Mar 2023 : 15:34 ( 1 year ago) 5 Answer 33759 +22