समाजशास्त्रातील सामाजिक कायदे म्हणजे काय?www.marathihelp.com

सामाजिक व सांस्कृतिक संदर्भांना कायद्यात मोठे स्थान असते. उदा. हिंदू पद्धतीप्रमाणे केलेल्या विवाहात सप्तपदी व लाजाहोम-कन्यादान हे विधी झाले नाहीत तर तो विवाह वैध धरला जात नाही. विवाहाप्रसंगी विधीनुसार दिली जाणारी 'वरदक्षिणा' आहे की 'हुंडा', हे हुंडा प्रतिबंधक कायदा ठरवतो.

solved 5
सामाजिक Thursday 16th Mar 2023 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 56305 +22