समाजशास्त्राचा उदय कधी झाला?www.marathihelp.com

समाजशास्त्र ' ही संज्ञा ऑग्यूस्त काँत (१७९८- १८५७) याने रूढ केली; तथापि तत्पूर्वी समाज व व्यक्ती यांच्या परस्परसंबंधांविषयी विश्र्लेषण व विवेचन करण्याचा प्रयत्न अनेक तत्त्ववेत्ते आणि विचारवंत यांनी केलेला आढळतो. समाजशास्त्रीय विचारांची मुळे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जाऊन पोहोचतात.

solved 5
सामाजिक Wednesday 15th Mar 2023 : 16:11 ( 1 year ago) 5 Answer 52656 +22