समाजशास्त्र महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते.

solved 5
सामाजिक Monday 20th Mar 2023 : 12:23 ( 1 year ago) 5 Answer 111936 +22