समाजशास्त्र मध्ये शिकवण्याच्या पद्धती ला काय म्हटले जाते?www.marathihelp.com

समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते.

solved 5
सामाजिक Friday 28th Oct 2022 : 13:04 ( 1 year ago) 5 Answer 3292 +22