समवृत्ती वक्र सर्वसाधारण आरंभ बिंदूशी काय असतो?www.marathihelp.com

समतुष्टी वक्राची प्रमुख वैशिष्टय म्हणजे : (१) प्रत्येक समतुष्टी वक्र'य' भुजेकडून खाली'क्ष ' भुजेकडे उतरतो व दोन्ही भुजांकडे निमुळता होत जातो. (२) प्रत्येक समतुष्टी वक्र'अ' ह्या मूळबिंदूशी बहिर्वक असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 4590 +22