संस्कृतीच्या मुख्य संकल्पना काय आहेत?www.marathihelp.com

संस्कृतीचा अर्थ सर्वसमावेशक कृती असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:22 ( 1 year ago) 5 Answer 93530 +22