संस्कृती ही सभ्यता कशी बनते?www.marathihelp.com

तो म्हणतो, ''विशालतर मानववंशीय-भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, ज्ञान, धर्मविश्र्वास, कला, नीती, कायदे, आचार आणि मानवाने समाजाचा सदस्य म्हणून जे संस्कार, समर्थता व सवयी आत्मसात केलेल्या असतात त्या सर्वांचा समग्र व संमिश्र परिपाक म्हणजे 'संस्कृती ऊर्फ सभ्यता होय''.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:40 ( 1 year ago) 5 Answer 43311 +22