संसदीय लोकशाहीची स्थापना कुठे झाली?www.marathihelp.com

१२१५ मध्ये इंग्लंडमधील सरंजामदारांनी राजा जॉन याला सादर केलेली, आपल्या मागण्यांची सनद -“मॅग्ना कार्टा “ ही घटना संसदीय लोकशाही स्थापनेच्या दिशेने झालेल्या विकासाचा प्रारंभ मानला जाते. त्यानंतरचा इंग्लंडचा इतिहास हा एका अर्थाने संसदीय लोकशाहीच्या विकासाचा इतिहास आहे आणि ही विकासाची प्रक्रिया अजूनही चालू आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 48073 +22