संशोधन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?www.marathihelp.com

“वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एखाद्या विषयाचा बारकाईने केलेला सामिक्षातमक अभ्यास किंवा वैज्ञानिक चिकित्सा म्हणजे संशोधन होय”. “अभिनव वस्तुस्थिती पाहण्यासाठी हाती घेतलेले शोधकार्य म्हणजे संशोधन होय”. “संकलन व विश्लेषण करून त्यांचा अन्वयार्थ लावण्याची व्यवस्थाबद्ध प्रक्रिया म्हणजे संशोधन होय”

solved 5
वैज्ञानिक Saturday 18th Mar 2023 : 09:43 ( 1 year ago) 5 Answer 91493 +22