संविधानावर स्वाक्षरी कोणी केली?www.marathihelp.com

2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस संविधान सभेची बैठक झाली, यादरम्यान संविधानाला अंतिम स्वरुप देण्यात आलं. संविधानावर स्वाक्षरी आणि स्वीकार 24 जानेवारी, 1950 रोजी संविधान सभेच्या 284 सदस्यांनी भारताच्या संविधानावर स्वाक्षरी केली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 27681 +22