संविधानाचा थोडक्यात सारांश म्हणजे काय?www.marathihelp.com

संविधान ही एक राजकीय चौकट आहे ज्यावर आधारित देशाची तत्त्वे किंवा कायदे तयार केले जातात . संविधानात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये सांगितली आहेत. लोकांचे सरकार आणि राज्यघटनेचे नाते ठरवले जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:18 ( 1 year ago) 5 Answer 80587 +22