संयुक्त सदस्य आणि सहयोगी सदस्य यांच्यात काय फरक आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम २ व पोटकलम १९(ख)मध्ये 'सभासद' व 'सहयोगी सभासद'च्या व्याख्येत 'सहयोगी सभासद' म्हणजे जो अन्य सदस्याबरोबर संस्थेचे समभाग संयुक्तपणे धारण करतो तो 'सहयोगी सदस्य' व 'संयुक्त सदस्य' यात कोणताच फरक नाही.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 59681 +22