संयुक्त मागणी म्हणजे काय?www.marathihelp.com

संयुक्त मागणी
एखादी गरज भागविण्यासाठी दोन वस्तूंची संयुक्त रीतीने मागणी करावी लागते. या वस्तू एकमेकींना पूरक असतात. अशा प्रकारच्या पूरक वस्तूंची उदाहरणे म्हणजे मोटार आणि पेट्रोल, सिगारेट आणि आगपेटी, विटा आणि चुना ही होत. या वस्तूंच्या बाबतीत एक वस्तू असेल आणि दुसरी पूरक वस्तू नसेल, तर गरज भागविता येणार नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 4605 +22