संयुक्त क्रियापद म्हणजे काय?www.marathihelp.com

धातूसाधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद या दोन्हीपासून बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. उदाहरणे. i) घरासमोरून मुले पळू लागली. ii) बाळ पाळण्यात रडू लागला.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 3777 +22