संभाजी शहाजी भोसले यांचा मृत्यू कसा झाला?www.marathihelp.com

१ फेब्रुवारी, इ. स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:09 ( 1 year ago) 5 Answer 47453 +22