संघराज्य व्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

सत्तेचे विभाजन या दोन शासनामध्ये केले जाते. केंद्रीय स्तरावरील शासनाला राष्ट्रीय शासन,केंद्रशासन,संघीय शासन किंवा संघराज्य शासन असेही म्हटले जाते.,तर प्रादेशिक स्तरावरील शासनाला राज्यशासन असे म्हणतात. ज्या देशात अशी द्विस्तरीय यंत्रणा असते त्यांना संघराज्य पद्धत किंवा संघराज्य व्यवस्था असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:55 ( 1 year ago) 5 Answer 6581 +22