श्वासोच्छवासात ऑक्सिजनची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत फुफ्फुसातील या पिशव्या आणि रक्त यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईडची देवाण-घेवाण होते. 'अल्वेओली'मधून पास झालेला ऑक्सिजन शरीरातील सर्व पेशींपर्यंत पाठवला जातो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, न्यूमोनियात जंतूसंसर्गामुळे 'अल्वेओली'मध्ये पाणी किंवा पू साठून त्याचं कार्य मंदावतं.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 09:44 ( 1 year ago) 5 Answer 109984 +22