श्रमिक संघ वादाला काय म्हणतात?www.marathihelp.com

श्रमिक संघसत्तावाद : ( सिंडिकॅलिझम ). समाजवादी पुनर्रचना हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक कांतीसाठी प्रयत्न करणारी कांतिकारक तत्त्वप्रणाली. कांतिकारी व अराज्यवादी मूलघटक असलेली, ती श्रमिकवर्गाची भांडवलदारविरोधी चळवळ वा मतप्रणाली होय.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 17:06 ( 1 year ago) 5 Answer 133267 +22