शोधनिबंध म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?www.marathihelp.com

शोध निबंध लिहिताना तो एक दुसरा peer/समकक्ष व्यक्ती वाचणार आहे असे समजून लिहिला जातो करिता त्यात अगदी बाळबोध म्हणजे शाळकरी किंवा विद्यार्थी जशी परीक्षा लिहितात तसे लिहीत नाहीत. तिथे समकक्ष व्यक्तीला समजेल इतपत लिखाण केले जाते त्यामुळे सामान्य लोकांना ते समजायला थोडे कठीण जाते !

solved 5
वैज्ञानिक Tuesday 21st Mar 2023 : 14:05 ( 1 year ago) 5 Answer 127739 +22