शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय?www.marathihelp.com

शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ही एक पायाभूत सुविधा आहे जी शिकवण्याच्या सामग्रीचे व्यवस्थापन व वितरण, वैयक्तिक आणि संस्थात्मक प्रशिक्षण ध्येयान्चे मूल्यांकन, ध्येय पुरतीचा आढावा घेते आणि संपूर्ण संस्थेच्या शिक्षण प्रक्रियेच्या देखरेखे साठी माहिती गोळा करून प्रस्तुत करते.

solved 5
शिक्षात्मक Monday 10th Oct 2022 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 226 +22