शेतीसाठी पाणी कसे वापरायचे?www.marathihelp.com

प्रत्यक्ष शेतात पाणी देताना सिंचनाच्या विविध पद्धतींचा अवलंब केल्या जातो. त्यामध्ये प्रवाही (वाफे, सारे, सरी - वरंबा व अळे) तुषार व ठिबक पद्धती या प्रामुख्याने आहेत. साधारणतः सन १९८५ पर्यंत महाराष्ट्रामध्ये भूपृष्ठावरील व भूपृष्ठाखालील पाणी सिंचनासाठी वापरताना प्रवाही सिंचन पद्धतीचा वापर होत असे.

solved 5
कृषि Thursday 16th Mar 2023 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 61504 +22