शेतीचे 2 मुख्य प्रकार कोणते आहेत?www.marathihelp.com

निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांत बदल होतात.

solved 5
कृषि Monday 13th Mar 2023 : 17:01 ( 1 year ago) 5 Answer 18944 +22