शेतकरी संघटनेची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शरद जोशी यांनी ऑक्टोबर १९७९ मध्ये राज्यस्तरीय शेतकरी संघटनेची, तर महेंद्रसिंग टिकैत यांनी उत्तर प्रदेशात १७ ऑक्टोबर १९८६ रोजी ' भारतीय किसान युनियन ' ची स्थापना करून शेतकऱ्यांच्या असंतोषाला आंदोलनाचे वळण आणि नेतृत्व दिले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:31 ( 1 year ago) 5 Answer 74054 +22