शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले व कोणते?www.marathihelp.com

असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले. या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:12 ( 1 year ago) 5 Answer 75936 +22