शिवाजी महाराजांना छत्रपती का म्हणतात?www.marathihelp.com

शिवरायांनी सिंहासनारूढ होऊन वर सुवर्णछत्र धारण केले आणि ते छत्रपति शिवाजी महाराज बनले. छत्रपति म्हणजे जो डोक्यावर सुवर्णछत्र धारण करण्याच्या योग्यतेचा असतो असा, आणि ज्याच्या छत्राखाली समस्त पृथ्वी आहे असा. 'छत्रपति' हा काही साधासुदा दरबारी खिताब नाही.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:29 ( 1 year ago) 5 Answer 40863 +22