शिवाजी महाराज यांची तलवार कुठे आहे?www.marathihelp.com

छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार ही सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. या तलवारीचे संवर्धन युवराज संभाजी छत्रपती आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केलं आहे. ही तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या श्री शिवराजेश्वर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:07 ( 1 year ago) 5 Answer 6006 +22