शिवरायांच्या राजमुद्रेचा अर्थ काय होतो?www.marathihelp.com

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:28 ( 1 year ago) 5 Answer 6047 +22