शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक का म्हणतात?www.marathihelp.com

स्वराज्य आणि मराठा सामाज्राचा विस्तार होत असताना, शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 10:58 ( 1 year ago) 5 Answer 7412 +22