शिवछत्रपती पुरस्कार कोण देतात?www.marathihelp.com

शिवछत्रपती पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी राज्याच्या खेळाडूंना दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. राज्य सरकारने 1969-70 दरम्यान पुरस्काराची स्थापना केली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 121141 +22