शिमला नेपाळचा भाग होता का?www.marathihelp.com

ब्रिटिशांच्या अगोदर शिमला नेपाळ राष्ट्राच्या अधीन होते. ब्रिटिशानी नेपाळच्या राजाबरोबर झालेल्या युद्धात नेपाळला हरवून श्यामला काबीज केले. वर्ष १९४७ ते १९५३ पर्यंत श्यामला पूर्व पंजाबचे मुख्यालय राहिले. १९६६ मध्ये पंजाब आणि हरियाणाच्या विभाजनानंतर श्यामला हिमाचल प्रदेशची राजधानी म्हणून विकसित झाले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 89655 +22