शिक्षणाचे संपूर्ण खाजगीकरण करावे का?www.marathihelp.com

उच्च शिक्षणातील खाजगीकरणामध्ये बिगर शासकीय संस्थांचा समावेश होतो. अशा खाजगी संस्थांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःचा खर्च स्वतः करावा लागतो. खाजगीकरणाच्या संकल्पनेनुसार उच्च शिक्षणातील खाजगीकरणात नफा हा मूळ उद्देश असतो. हा नफा विद्यार्थ्यांकडून शुल्क, देणगी इत्यादींमार्फत मिळविला जातो

solved 5
शिक्षात्मक Monday 13th Mar 2023 : 14:57 ( 1 year ago) 5 Answer 16333 +22