शिक्षण खात्याची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

१८५५-५६ साली मुंबई, मद्रास व बंगाल प्रांतांत शिक्षणखाते स्थापन झाले आणि १८५७ साली मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे विद्यापीठे स्थापन झाली. इ. स. १८५४ ते १९०२ हा कालखंड एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण १९०२ साली लॉर्ड कर्झनने नवे शिक्षणविषयक धोरण मांडले.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 17:18 ( 1 year ago) 5 Answer 5222 +22