शिक्षकांसाठी पाठाचे नियोजन महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

त्यांपैकी अध्यापनाचे नियोजन हे सर्वांत महत्त्वाचे पूर्वक्रियात्मक वर्तन असते. नियोजनानुसार अध्यापन होण्याकरिता नियोजनाकडे अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक ठरते. आकृती पाहा. पाठनियोजनामुळे आशय व पद्धती या दोन्हींवर अध्यापकाचे प्रभुत्व प्राप्त होते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 116610 +22