शिक्षक होण्यासाठी तुम्हाला काय अभ्यास करण्याची गरज आहे?www.marathihelp.com

B. ED पात्रता धारण करण्यासाठी प्रथम पदवी संपादन करणे आवश्यक असते. ही पदवी कला, वाणिज्य, विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेची असेल तरी चालते. उच्च माध्यमिक अध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन) असणे गरजेचे आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 22446 +22