शास्त्रीय पद्धत म्हणजे काय?www.marathihelp.com

शास्त्रीय पद्धत म्हणजे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी पुरावे आवश्यक असतात, म्हणजे प्रत्येक पुरावा विश्वासार्ह आहे कि नाही हे पहिले जाते. म्हणजेच प्रत्येक पुरावा हा विविध कसोटींवर तपासून तो विश्वास ठेवण्यायोग्य आहे कि नाही ते ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:24 ( 1 year ago) 5 Answer 27838 +22