शास्त्रज्ञ संशोधन का करतात?www.marathihelp.com

संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 21st Mar 2023 : 09:26 ( 1 year ago) 5 Answer 120540 +22