शासनाने आदिवासी जमातीच्या विकासासाठी कोण कोणती योजना केली?www.marathihelp.com

जमातीच्या मुला / मुलींकरीता शासकीय व अनुदानित आश्रमशाळा सुरु करणे. अनु. जमातीच्या शेतकर्यांना सिंचनासाठी एचडीपीई पाईपचा पुरवठा करणे सन २००७-०८ पासून योजना सुरु प्रत्यक्षात २००८-०९ पासून राबवली. भारत सरकार शिष्यवृत्ती प्रदाने योजना सन १९५९-६० पासून सुरु आहे सुधारित दराप्रमाणे शिष्यवृत्ती दर्शविण्यात आलेली आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 5619 +22