शाश्वत इकोसिस्टम म्हणजे काय?www.marathihelp.com

इकोसिस्टमची कार्ये-परिसंस्थेची कार्ये खालीलप्रमाणे आहेतः
हे आवश्यक अश्या पर्यावरणीय प्रक्रियेचे नियमन करते, जीवन प्रणालींना जगण्यास मदत करते आणि स्थिरता बनवते . हे इकोसिस्टममधील विविध तिन्ही स्तरांमध्ये संतुलन राखते. अजैविक घटक सेंद्रिय घटकांच्या संश्लेषणात मदत करतात ज्यातून जीवांना आवश्यक त्या उर्जेची देवाणघेवाण होते

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:34 ( 1 year ago) 5 Answer 36260 +22