शारीरिक शिक्षणासाठी अनुकूल आरोग्य म्हणजे काय?www.marathihelp.com

शारीरिक आरोग्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, व्यायाम, आहार, आरोग्यविषयक सवयी, विश्रांती, मनोरंजन इत्यादींचा समावेश होतो. ह्या सर्व गोष्टी शारीरिक शिक्षणांतर्गत समाविष्ट होतात. मानवी मनावरदेखील शारीरिक शिक्षणाचे योग्य संस्कार होतात.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 59141 +22