शारीरिक वाढ आणि विकासावर परिणाम करणारे घटक मुलाच्या विकासावर कसा परिणाम करतात?www.marathihelp.com

शारीरिक व्यायाम, खेळ इत्यादी आरोग्य घटक, हे घटक मुलांच्या शारीरिक विकासावर परिणाम करतात. हे घटक व्यक्तीच्या वाढीवर देखील परिणाम करतात. त्यामुळे शाळेने मुलांच्या शारीरिक विकासासाठी शारीरिक व्यायाम आणि खेळ उपलब्ध करून द्यावेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:27 ( 1 year ago) 5 Answer 40773 +22