शहरीकरण आणि त्याची समस्या काय आहे?www.marathihelp.com

थोडक्यात, वाढत्या शहरीकरणाबरोबर दाट लोकवस्त्या, अपुऱ्या पायाभूत व्यवस्था, परवडणारी घरे, पूर, पर्यावरण, झोपडपट्ट्या, गुन्हेगारी, दाटीवाटी आणि दारिद्र्य असे अनेक प्रश्न तयार होतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 124117 +22