व्यापाराचे नियमन कोण करतो?www.marathihelp.com

जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत.

solved 5
अदालती Wednesday 15th Mar 2023 : 14:14 ( 1 year ago) 5 Answer 49410 +22