व्यवस्थापनाचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे. कोणतेही क्षेत्र असो सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक व शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:12 ( 1 year ago) 5 Answer 120205 +22