व्यवस्थापन ही लोकांकडून कामे करून घेण्याची कला का आहे?www.marathihelp.com

व्यवस्थापन हा एक आधुनिक काळातील परवलीचा शब्द बनला आहे. प्रत्येक कृती ही व्यवस्थापना भोवती फिरत असते. इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:48 ( 1 year ago) 5 Answer 123084 +22