व्यवसायात खेळते भांडवल म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या उद्योग-व्यवसायाचे नेहमीच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम किंवा निधी म्हणजे खेळते भांडवल होय. यास चालू किंवा कार्यकारी भांडवल असेही म्हणतात. खेळते भांडवल हे मानवाने उत्पादित केलेले उत्पादनाचे साधन किंवा भविष्यातील उत्पादनात वाढ व्हावी म्हणून निर्माण केलेली उत्पादन सामग्री होय.

solved 5
व्यवसाय Monday 20th Mar 2023 : 12:24 ( 1 year ago) 5 Answer 111996 +22