व्यवसायात आर्थिक काय आहे?www.marathihelp.com

सतत वाढत जाणाऱ्या असंख्य मानवी गरजा भागविण्याच्या उद्देशाने उत्पादनाचे घटक संघटित करून व्यवसायामार्फत वस्तूंची वा सेवांची निर्मिती केली जाते. एका व्यक्तीने किंवा संघटनेने नफा मिळावा यासाठी आर्थिक क्रिया केली की, त्यास व्यवसायाचे स्वरूप प्राप्त होते.

solved 5
व्यवसाय Saturday 18th Mar 2023 : 10:35 ( 1 year ago) 5 Answer 94267 +22