व्यवसायाच्या दृष्टीने उद्योग म्हणजे काय?www.marathihelp.com

उद्योग म्हणजे ज्या उत्पादनसंस्थांत नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा पुढील उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त, असा एकच प्रकारचा माल निर्माण केला जातो, अशा उत्पादनसंस्थांचा समूह.

solved 5
व्यवसाय Tuesday 14th Mar 2023 : 13:07 ( 1 year ago) 5 Answer 28939 +22