व्यवसाय संघटना आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत?www.marathihelp.com

व्यवसाय संघटनेचा हा प्रकार लवचीक असून त्यामध्ये काटकसरीला खूपच वाव असतो. यात ग्राहकांशी व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संबंध येत असल्याने त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. स्वयंरोजगाराच्या दृष्टीने हा प्रकार उपयुक्त असून, कुटुंबाच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते.

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 15:36 ( 1 year ago) 5 Answer 64126 +22