व्यवसाय संघटन म्हणजे काय?www.marathihelp.com

या प्रकारात दोन किंवा अधिक व्यक्ती नफा मिळविण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन व्यवसाय चालवितात. भागीदारी स्थापन करण्यासाठी किमान दोन व्यक्ती आवश्यक असतात, तर बँकिंग व्यवसायासाठी कमाल संख्या दहा सभासद व इतर व्यवसायांच्या बाबतीत वीस असते. भागीदारीची नोंदणी करणे सक्तीचे नसते.

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 59669 +22